शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi: कोण आहे राहुल गांधींची मैत्रिण? जिच्या विवाहासाठी ते गेले आहेत नेपाळमध्ये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 14:09 IST

Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या नेपाळच्या खासगी दौऱ्यावर आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार ते त्यांची नेपाळी मैत्रिण सुमनिमा उदास यांच्या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी काठमांडू येथे गेले आहेत.

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या नेपाळच्या खासगी दौऱ्यावर आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार ते त्यांची नेपाळी मैत्रिण सुमनिमा उदास यांच्या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी काठमांडू येथे गेले आहेत. या दरम्यान, राहुल गांधी यांच्या  नेपाळ दौऱ्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी एका नाईट क्लबमध्ये गेलेले दिसत आहेत.

काठामांडू पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार राहुल गांधी सोमवारी काठमांडू विमानतळावर पोहोचले. त्यानंतर ते तीन सहकाऱ्यांसह मेरिएट हॉटेलमध्ये थांबले. राहुल गांधी त्यांची मैत्रिण सुमनिमा उदाय हिच्या विवाह सोहळ्यासाठी पोहोचले आहेत.

याबाबत सुमनिमाचे वडील आणि म्यानमारमध्ये नेपाळचे राजदूत भीम उदास यांनी सांगितले की, आम्ही राहुल गांधी यांना माझ्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण दिले होते. हा विवाह सोहळा मंगळवारी होणार आहे, तर ५ मे रोजी रिसेप्शन होणार आहे. सुमनिमा यांचा विवाह नीमा मार्टिन शेरपा यांच्यासोबत होणार आहे. रिपोर्टनुसार भारतातील अनेक व्हीआयपी मंडळीही या विवाह सोहळ्यासाठी नेपाळमध्ये दाखल झाली आहे.

सुमनिमा उदास यांनी अमेरिकेच्या Lee विद्यापीठामधून पत्रकारिता आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून मास्टर डिग्री घेतली आहे. तिने सीएनएन इंटरनॅशनलमध्ये वार्ताहार म्हणून काम केले आहे. त्यांनी राजकारण, आर्थिक, सामाजिक, पर्यावरण आणि इतर मुद्द्यांचे वार्तांकन केले आहे. दिल्लीतील बलात्कार प्रकरणाचंही त्यांनी वार्तांकन केलं होतं.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNepalनेपाळ