शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी सांभाळावी काँग्रेसची धुरा

By admin | Updated: June 6, 2016 02:04 IST

‘राहुल गांधी हे वस्तुत: काँग्रेसचे अध्यक्षच आहेत. परंतु त्यांनी आता कायदेशीररीत्या पक्षाध्यक्ष बनले पाहिजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध सरकारविरोधी लाट निर्माण होण्याची प्रतीक्षा

नवी दिल्ली : ‘राहुल गांधी हे वस्तुत: काँग्रेसचे अध्यक्षच आहेत. परंतु त्यांनी आता कायदेशीररीत्या पक्षाध्यक्ष बनले पाहिजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध सरकारविरोधी लाट निर्माण होण्याची प्रतीक्षा न करता पक्षाला राजकीय लढाईसाठी तयार करायला पाहिजे,’ असे रमेश यांनी केले आहे.बदलत्या भारतानुसार काँग्रेसनेही स्वत:ला बदलले पाहिजे, ही काळाची गरज आहे. कारण आमची संपर्क रणनीती फारशी प्रभावी नाही. लागोपाल पदरात पडलेल्या निवडणूक पराभवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही समाजाच्या विविध घटकांपर्यंत आक्रमकपणे पोहोचण्याची आवश्यकत आहे, असे रमेश म्हणाले.नरेंद्र मोदी हे सातत्याने ‘काँग्रेसमुक्त भारता’चे आवाहन करीत आहेत. त्यावर भाष्य करताना माजी केंद्रीय मंत्री रमेश म्हणाले, ‘आव्हाने फार मोठी आहेत. परंतु निराश होण्यासाठी कोणतीही जागा नाही. काँग्रेसला खारीज करणारे लोक वेळेआधीच मृत्युलेख लिहीत आहेत.राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपविण्यात आले पाहिजे, असे नमूद करून रमेश पुढे म्हणाले, अनिश्चिततेत राहिल्याने काहीही फायदा होणार नाही. सध्या काँग्रेस ज्या आव्हानांचा सामना करीत आहे ती आव्हाने मार्च १९८८ मध्ये सोनिया गांधी यांनी जेव्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले होते, त्या काळासारखीच आहेत. काँग्रेस पक्ष संघटनेच्या पुनर्रचनेबाबत राहुल गांधी यांच्याजवळ अनेक चांगल्या कल्पना आहेत. ते लवकरच पक्षाध्यक्षपदाची धुरा हाती घेतील, अशी मला आशा आहे. ते वस्तुत: पक्षाध्यक्षच आहेत. परंतु त्यांनी आता वास्तविक अध्यक्ष बनायचे आहे. (वृत्तसंस्था