शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी ट्विट केले मोदींचे प्रगतीपुस्तक; काँग्रेसवरच उलटला डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 13:20 IST

राहुल यांच्या ट्विटनंतर अनेकांनी उलट काँग्रेसवरच टीका करायला सुरूवात केली.

नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे काँग्रेस आणि भाजपा नेत्यांमधील शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रगतीपुस्तक सादर केले. यामध्ये कर्नाटकमधील कृषी क्षेत्रात भाजपाला आलेल्या अपयशाचा आढावा घेण्यात आला आहे. काँग्रेसच्या तुलनेत भाजपाने कर्नाटकमधील शेतकऱ्यांना एकाही पैशाची कर्जमाफी दिली नाही. तसेच पंतप्रधान पीकविमा योजनाही पूर्णपणे अयशस्वी ठरली. यामुळे केवळ खासगी कंपन्यांचा फायदा झाला आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये केला आहे. एकूण सर्वच पातळ्यांवर मोदी सरकार नापास झाल्याचेही राहुल यांनी म्हटले आहे. याशिवाय, राहुल यांनी हमीभावाच्या मुद्द्यावरूनही भाजपाला लक्ष्य केले. येथील शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 50 टक्के अधिक रक्कम हमीभाव म्हणून निश्चित करण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांना त्याचा बिलकूल फायदा झाला नाही, असे राहुल यांनी म्हटले आहे. मात्र, राहुल यांच्या ट्विटनंतर अनेकांनी उलट काँग्रेसवरच टीका करायला सुरूवात केली. सिद्धरामय्या यांच्या काळात राज्यात कोणतीही विकासकामे झाली नाहीत. सरकारी निधीचा योग्य वापर करण्यात त्यांच्या सरकारला अपयश आले, असे अनेक टीकाकारांचे म्हणणे आहे. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी