शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी राहुल गांधींना फटकारले, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 12:35 IST

Rahul Gandhi News: 'परवानगी देणारे तुम्ही कोण? हा माझा अधिकार आहे, तुमचा नाही.'

नवी दिल्ली: काल(बुधवार) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला काँग्रेस नेते राहुल गांधींवर नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत भाग घेत असताना ओम बिर्ला यांनी काल राहुल गांधी यांना एका गोष्टीबद्दल फटकारले. राहुल गांधींच्या वतीने संसदीय कार्यपद्धती योग्य न पाळल्याने ओम बिर्ला चर्चेदरम्यान संतापल्याचे पाहायला मिळाले.

तुम्ही परवानगी देणारे कोण? संसदेत राहुल गांधी बोलत होते, तेवढ्यात भाजप खासदार कमलेश पासवान बोलण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी राहुल गांधींनी भाजप खासदार कमलेश पासवान यांना चर्चेदरम्यान बोलू दिले. राहुल गांधींच्या या कृत्यामुळे ओम बिर्ला संतापले आणि "बोलण्याची परवानगी देणारे तुम्ही कोण? तुम्ही परवानगी देऊ शकत नाही, हा माझा अधिकार आहे. तुम्हाला कोणालाही परवानगी देण्याचा अधिकार नाही,'' असे म्हणाले.

राहुल गांधींची भाजप खासदाराला ऑफरसंसदेत राहुल गांधींचा भाजप खासदार कमलेश पासवान यांच्याशी वाद झाल्याचे पाहायला मिळाले. 'कमलेश पासवान चांगले दलित नेते आहेत, पण ते चुकीच्या पक्षात आहेत. तिथे तुमच्या बलिदानाची कोणालाच पर्वा नाही', असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर पासवान म्हणाले, 'मी दलित समाजातून आलो असून भाजपने मला तीनवेळा खासदार केले, राष्ट्रीय उपाध्यक्ष केले. माझ्यासाठी यापेक्षा मोठे पद कोणते असू शकत नाही. तुमच्या पक्षाकडे मला खूश करण्याची क्षमता नाही', असे उत्तर पासवान यांनी दिले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीom birlaओम बिर्लाParliamentसंसद