शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूतील राजकारणावर आर. महादेवननं बोलावं - कमल हासन

By admin | Updated: February 8, 2017 19:25 IST

सध्या सुरु असलेल्या तामिळनाडूतील राजकारणावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असं अभिनेता कमल हासन यांनी आपला सहकलाकार आर. महादेवनला ठणकावून सांगितलं आहे.

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 08 - सध्या सुरु असलेल्या तामिळनाडूतील राजकारणावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असं अभिनेता कमल हासन यांनी आपला सहकलाकार आर. महादेवनला ठणकावून सांगितलं आहे. 
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम आणि अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीस व्ही के शशिकला यांच्यात दुफळी निर्माण झाली आहे. माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी शशिकला यांच्या गटानं मला जबरदस्ताने मुख्यमंत्री पदाचा राजीमावा द्यायला लावला, असं सांगत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, वेगळी चूल मांडण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, अभिनेता कमल हासन यांनी ट्विट करुन आपला सहकलाकार आर. महादेवन याला सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी, असं त्यांनी  ठासून सांगितले. तसेच, याबाबत एखादा डबस्मॅश व्हिडिओ तयार मत स्पष्ट करावे, असंही कमल हासन यांनी म्हटलं आहे.