शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांचे प्रश्न संसदेत

By admin | Updated: August 6, 2016 04:02 IST

इमारत बांधकाम कामगारांच्या प्रश्नांकडे खा. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी लोकसभेचे लक्ष वेधले.

नवी दिल्ली : इमारत बांधकाम कामगारांच्या प्रश्नांकडे खा. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी लोकसभेचे लक्ष वेधले. बांधकाम व्यावसायिकांकडून एकूण प्रकल्पाच्या एक टक्के सेस गोळा करून त्या निधीतून कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र केरळ वगळता इतर राज्यांनी अपेक्षेएवढा निधी खर्च केला नसल्याचे शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.‘लोकमत’ने समूह आरोग्य विमा योजनेसह कामगारांच्या मांडलेल्या प्रश्नांची शिंदे यांनी दखल घेतली आणि त्याकडे सभागृहाच्या सदस्यांचे लक्ष वेधले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सुमारे तीन हजार कोटी रुपये निधी जमा झाला आहे. मात्र त्यातील केवळ ५ टक्के निधी खर्च झाला. तर केरळने ९४ टक्के निधी खर्च केल्याचे त्यांनी सांगितले.बांधकाम क्षेत्रात तब्बल दोन कोटी लोक काम करतात. मात्र कामगारांचे प्रश्न सोडविण्याकडे मंडळांचे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले. कामगारांच्या कौशल्य विकासावरही निधी खर्च होत नसल्याबद्दल श्रीकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)>महाराष्ट्रात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत दीड वर्षात सहा लाख कामगारांची नोंद केली आहे. सध्या मी राज्याचा दौरा करून कामगारांचे प्रश्न समजून घेत आहेत. कामगारांना सुविधा देण्यास मंडळाचे प्राधान्य असेल. - ओमप्रकाश यादव, अध्यक्ष, इमारत कामगार कल्याणकारी मंडळ