शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पंजाब सरकारचा ऐतिहासिक निर्णय; सरकारी नोकऱ्यांमध्ये 33 टक्के महिला आरक्षणाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 18:17 IST

या शिवाय या बैठकीत स्टेट रोजगार योजना, 2020-22लाही मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत 2022पर्यंत याअंतर्गत राज्यातील एक लाख तरुणांना रोजगार देण्याचे काम केले जाईल. (Punjab)

ठळक मुद्देमहिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने पंजाब सरकारचे हे अत्यंत महत्वाचे पाऊल मंत्रीमंडळाने पंजाब सिव्हिल सर्व्हिसेस (रिझर्व्हेशन ऑफ पोस्ट्स फॉर विमेन) रूल्स, 2020लाही मंजुरी दिली.सरकारी नोकऱ्यांमध्ये थेट भरती तसेच बोर्ड्स आणि कॉर्पोरेशनच्या ग्रुप ए, बी, सी आणि डीच्या पदांवर भर्तीमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण दिले जाईल.

चंदीगड -पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत महत्वाचा निर्णय  घेण्यात  आला आहे. यात सरकारी नोकऱ्यांमध्ये 33 टक्के महिला आरक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने पंजाबसरकारचे हे अत्यंत महत्वाचे पाऊल आहे. पंजाब मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिपरिषदेने पंजाब सिव्हिल सर्विसेसच्या सरळ भरती प्रक्रियेत महिलांच्या आरक्षणाला मंजुरी दिली आहे.

या शिवाय या बैठकीत स्टेट रोजगार योजना, 2020-22लाही मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत 2022पर्यंत याअंतर्गत राज्यातील एक लाख तरुणांना रोजगार देण्याचे काम केले जाईल. या योजनेंतर्गत सरकारी विभागांतील रिक्त पदेही भरले जातील. याच वेळी मंत्रीमंडळाने पंजाब सिव्हिल सर्व्हिसेस (रिझर्व्हेशन ऑफ पोस्ट्स फॉर विमेन) रूल्स, 2020लाही मंजुरी दिली.

यानुसार आता, सरकारी नोकऱ्यांमध्ये थेट भरती तसेच बोर्ड्स आणि कॉर्पोरेशनच्या ग्रुप ए, बी, सी आणि डीच्या पदांवर भर्तीमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण दिले जाईल. महिला सशक्ती करणाच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण निर्णय असल्याचे पंजाब सरकारने म्हटले आहे. 

टॅग्स :PunjabपंजाबWomenमहिलाState Governmentराज्य सरकारGovernmentसरकार