शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"रशिया भारताबरोबरच, मोदींनी कारवाई करावी", अमेरिकेपाठोपाठ पुतिन यांचा मोदींना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 21:19 IST

जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामामध्ये सुरक्षा जवानांवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी निषेध नोंदवला आहे.

नवी दिल्ली-  जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामामध्ये सुरक्षा जवानांवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी निषेध नोंदवला आहे. भारतातील जवानांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले आहेत. तसेच दहशतवादविरोधातल्या लढाईत रशिया नेहमीच भारताबरोबर असेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात ते लिहितात, जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांवर झालेल्या हल्ल्याबाबत आम्ही दुःख व्यक्त करतो, आम्ही या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवतो. या हल्ल्यातील सूत्रधारांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी, माझा भारताला नेहमीच पाठिंबा असेल, तसेच दहशतवादविरोधातील मोहीम आता आम्ही आणखी तीव्र करणार आहोत. आमचा मित्र राष्ट्र असलेल्या भारतीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, जखमी जवान लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी आम्ही प्रार्थना करतो, असंही पुतिन म्हणाले आहेत.तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारतातील जवानांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. ते म्हणाले, पाकिस्ताननं दहशतवादी गटांना सहकार्य करणं बंद करावं. पाकिस्तानच्या जमिनीवरून दहशतवादी हालचाली तात्काळ थांबल्या पाहिजेत. पाकिस्तानमधून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांमुळेच अव्यवस्था, हिंसा आणि दहशतवाद वाढीस लागला आहे. या हल्ल्यात अमेरिका भारताबरोबर आहे. तसेच भारतातल्या शहिदांच्या कुटुंबीयांप्रति आम्ही दुःख व्यक्त करत असल्याचं अमेरिकेनं सांगितलं आहे. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला