शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

मालेगाव ग्रा़पं़तील प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

By admin | Updated: February 8, 2015 00:19 IST

पॅनलप्रमुखांनी लावली फिल्डींग

पॅनलप्रमुखांनी लावली फिल्डींग
मालेगाव : माहे डिसेंबर महिन्यात होणार्‍या मालेगाव येथील ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण सोडत पद्धतीने जाहीर झाले असून अनेकांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी केली असून प्रभागनिहाय १५ जागेत पुढील निवडणुकीत महिलांची संख्या जास्त असून मालेगाव ग्रा़पं़त महिलाराज येणार आहे़
अर्धापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून मालेगावची ग्रा़पं़ आहे़ या ग्रा़पं़त ५ प्रभागातील १५ जागेसाठी ही निवडणूक होणार आहे़ नुकतेच या प्रभागातील आरक्षण सोडत पद्धतीने जाहीर झाले़ त्यात प्रभागनिहाय आरक्षण असे- प्रभाग क्ऱ१- इतर मागासवर्ग पुरूष-१, अनु़जाती पुरूष-१, अनु़जाती महिला तर प्रभाग क्ऱ२ मध्ये- इतर मागास वर्ग स्त्री-१, सर्वसाधारण महिला-१ व सर्वसाधारण पुरूष-१, प्रभाग क्ऱ३ मध्ये सर्वसाधारण महिला २ व सर्वसाधारण पुरूष-१, प्रभाग क्ऱ४ मध्ये इतर मागास प्रवर्ग स्त्री, अनु़जाती स्त्री व सर्वसाधारण पुरूष तर प्रभाग क्ऱ५ मध्ये सर्वसाधारण स्त्री-१, इतर मागास प्रवर्ग पुरूष-१ अनु़जाती पुरूष असे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले़ गत वर्षीच्या तुलनेत पुढील निवडणुकीत आरक्षणात बदल झाल्याने अनेक जण हिरमुसले आहेत़ तर आरक्षणाच्या जागी पॅनलप्रमुख कोणता उमेदवार द्यावयाचा याबाबत आतापासूनच फिल्डींग लावली आहे़