शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जनहित याचिका भोवली; शिक्षकाची नोकरी गेली

By admin | Updated: August 21, 2015 08:54 IST

जनहित याचिका दाखल करवून राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या दुर्दशेकडे लक्ष वेधणारे व्हीसलब्लोअर शिक्षक शिवकुमार पाठक यांना नोकरीतून बडतर्फ करणारा

लखनौ : जनहित याचिका दाखल करवून राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या दुर्दशेकडे लक्ष वेधणारे व्हीसलब्लोअर शिक्षक शिवकुमार पाठक यांना नोकरीतून बडतर्फ करणारा आदेश उत्तर प्रदेश सरकारने जारी केला आहे. सर्व सरकारी नोकर, बडे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि न्यायपालिकेत सेवेवर असलेल्या सर्वांच्या मुलांना सरकारी शाळेमधूनच शिक्षण घेण्याची सक्ती केली तरच या शाळांचे दुष्टचक्र संपेल, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारवर ताशेरे ओढताना म्हटले होते. ज्यांची जनहित याचिका विचारात घेऊन न्यायालयाने ताशेरे ओढले त्या शिवकुमार पाठक यांना सरकारने तडकाफडकी नोकरीतून काढून टाकल्यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.पाठक हे लांभुआ तहसीलमधील भदेया गटांतर्गत बीआरसी केंद्रात शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत होते. या काळात रजा घेण्याची परवानगी नसतानाही ते रजेवर राहिले आणि त्याबाबत त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे त्यांना १३ आॅगस्टपासून नोकरीवरून काढण्यात आले असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रमेश यादव यांनी म्हटले. दुसरीकडे मी जनहित याचिकेच्या निमित्ताने न्यायालयात गेलो तेव्हा रजा घेताना संबंधित अर्जावर स्वाक्षरी घेतलेली आहे, असे पाठक यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)