शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पांची चार दिवसात माहिती द्या

By admin | Updated: July 29, 2015 00:42 IST

सुनील अग्रवाल: प्रकल्प समितीच्या बैठकीत निर्देश

सुनील अग्रवाल: प्रकल्प समितीच्या बैठकीत निर्देश
नागपूर : महापालिकेच्या प्रकल्पांची सद्यस्थिती, प्रस्तावित प्रकल्प, आर्थिक स्थिती काय आहे, याबाबतची सविस्तर माहिती ३१ जुलैपर्यंत लिखित स्वरूपात सादर करण्याचे निर्देश समितीचे अध्यक्ष सुनील अग्रवाल यांनी सोमवारी बैठकीत दिले.
शहरातील प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यात याव्यात. तसेच विद्युत विभागाने सोलरची स्थिती, एलईडी दिवे, पथदिवे व ऊर्जासंदर्भात सविस्तर माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले. शहरात ९ ऑगस्टपासून वृक्षलागवड मोहीम राबवावी, अशी सूचना उद्यान विभागाला केली. सर्व विभागाची माहिती प्राप्त झाल्यानंतर विकास कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यावर विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीला उपसभापती राजेश घोडपागे, समितीचे सदस्य असलम खान, महेंद्र बोरकर, पल्लवी श्यामकुळे, स्वाती आखतकर, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, नगररचना विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया थूल, नगरयंत्री मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता श्याम चव्हाण, संजय जैस्वाल, सतीश नेरळ, दिलीप जामगडे, स्थावर अधिकारी डी.जी. जांभुळकर, उद्यान अधीक्षक सुधीर माटे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)