शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

'व्हॅलेंटाईन डे'चा विरोध, भर रस्त्यात दिली फाशी; आग्र्यात घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 13:55 IST

यावेळी या संघटनेतील काही लोकांना प्रेमी युगुलांना धमकीही दिली.

आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. प्रेमी युगूलांसाठी किंवा लग्न झालेल्या जोडप्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. जगभर आजचा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करतात, पण भारतात काही लोक या दिवसाला प्रचंड विरोध करतात. ताजे प्रकरण उत्तर प्रदेशातील आग्रा येथे घडले आहे. 

काही हिंदुत्ववादी संघटनांनी आग्र्यात व्हॅलेंटाईन डेला फाशी दिली आहे. पण, प्रत्यक्षात ही फाशी कोणत्या व्यक्तीला नाही, तर व्हॅलेंटाईन डेच्या प्रतिकात्मक पुतळ्याला देण्यात आली आहे. भर रस्त्यात घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये व्हॅलेंटाईन नाव लिहीलेल्या पुतळ्याला फाशी देताना दिसत आहे. 

यावेळी खाली उभे असलेले लोक जयश्री रामच्या घोषणा देत आहेत. एक व्यक्ती यावेळी सांगतो की, 'काल रात्री व्हॅलेंटाईन पळत सुटला होता, त्याला आम्ही पकडले. त्याला चांगला चोप दिला असता, त्याने मी भारताचा नाही, परदेशी आहे, असे सांगितले. त्याच व्हॅलेंटाईनला आम्ही आज फाशी देत आहोत. 

प्रेमी युगुलांना धमकीयावेळी या संघटनेतील काही लोकांना प्रेमी युगुलांना धमकीही दिली. उद्यानांमध्ये प्रेमी युगुल दिसल्यावर त्यांच्या पालकांना बोलावून त्यांचे लग्न लावून दिले जाईल, अशी धमकी दिली. दुसऱ्या एका संघटनेने गाढवावर बसून धिंड काढण्याची धमकी दिली. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी उद्यानांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेagra-pcआग्रा