शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा येवल्यात निषेध

By admin | Updated: July 13, 2017 23:51 IST

येवला :शिवसेनेच्या वतीने पंतप्रधानांना निवेदन

येवला :शिवसेनेच्या वतीने पंतप्रधानांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्क येवला :काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर अतिरेक्यांनी गोळीबार केल्याने त्यात सात यात्रेकरूंचा मृत्यू झाला या सर्व घटनेचा जळजळीत निषेध करत येवला येथे शिवसेनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवावयाच्या निवेदनावर स्वताच्या रक्ताची सह्या व अंगठा देत पाकिस्तानवर व अतिरेक्यावर कारवाई करण्याचे मागणी केली आहे.स्वताच्या रक्ताने केलेल्या सह्याचे व अंगठ्यांचे पाठवले आहे. शिवसेनेचे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी गत काळात झालेल्या हल्लीच्या पार्श्वभूमीवर केलेली वक्तव्याचाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या निवेदनात केला आहे.येवल्यातील शिवसैनिकानी व नागरिकांनी येथील मेन रोड वरील गणपती मंदिरापुढे आपल्या बोटांचे रक्त काढत मोदींना पाठवण-या निवेदनावर रक्ताच्या सह्या व अंगठा दिला. यावेळी शिवसेना शहरसंघटक धीरज परदेशी,प्रमोद तक्ते,आशिष अनकाईकर,रशीद शेख,राहुल लोणारी,अशोक मोहारे,सुनील सरोदे ,रु पेश घोडके, यांचेसह शिवसैनिक उपस्थित होते. (12येवलाअमरनाथ)