प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पक्षांची प्रचारासाठी झुंबड
By admin | Updated: October 30, 2015 23:54 IST
गेल्या १५ दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे पडघम जोरात वाजत होते. त्याने शुक्रवारी शेवटच्या दिवशी सकाळी ११ वाजल्यापासून कहरच केला
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पक्षांची प्रचारासाठी झुंबड