शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

कथडा परिसरात बुद्ध जयंतीनिमित्त कार्यक्रम

By admin | Updated: May 23, 2016 00:10 IST

नाशिक : भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त जुने नाशिक परिसरातील कथडा येथील बीसीजीएस हौसिंग सोसायटी, धम्मनगर येथे गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात येऊन पारितोषिक वितरण करण्यात आले.

नाशिक : भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त जुने नाशिक परिसरातील कथडा येथील बीसीजीएस हौसिंग सोसायटी, धम्मनगर येथे गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात येऊन पारितोषिक वितरण करण्यात आले. बुद्ध जयंतीनिमित्त विविध गटात संगीत खुर्ची, चमचा लिंबू, वेशभूषा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात महिला, मुली व मुले या गटाचा सहभाग होता. संगीत खुर्ची (मुली) जान्हवी जाधव, आकांक्षा पगारे, मेधा जाधव, प्रतीक्षा बकरे. मुले : राज विश्वकर्मा, आरुष पवार. संगीत खुर्ची (महिला) : मनीषा निरभवणे, सरिता अहिरे. चमचा लिंबू (मुली) : प्रियंका लोखंडे, जान्हवी जाधव, दिव्या काळे, श्रद्धा अहिरे. मुले : कार्तिक जाधव, बाळा फसाळे. वेशभूषा स्पर्धेत : आर्या पगारे, मेधा जाधव, शृती शिंदे, प्रियंका लोखंडे आदिंना पारितोषिके देण्यात आली. यावेळी निशिकांत पगारे, राजेंद्र अढांगळे, राजेंद्र बस्ते, बाळासाहेब शार्दुल, साहेबराव शिंदे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)