शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला केले विमानात प्रपोज; सारेच चकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:08 IST

प्रियतमेसाठी सुखाचा धक्का : ध्वनिक्षेपक यंत्रणेद्वारे दिली साद, गुडघा जमिनीवर टेकून दिले गुलाबाचे फूल

इंदूर : एखाद्या हिंदी चित्रपटात शोभेल, असाच तो प्रसंग होता. एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीला चक्क विमानात प्रपोज केले. या मधुर क्षणाचे साक्षीदार होते रविवारी इंदूरहून गोव्याला रवाना होणाऱ्या विमानातील प्रवासी. असे घडेल याची त्या प्रियतमेला कल्पना नसल्याने तिच्यासाठीही तो सुखद धक्का होता.या प्रेमवीराचे नाव आहे नरेंद्र आनंदानी. तो मुळचा नागपूरचा, पण मनात काही ठरवूनच तो इंदूरला आला होता. कारण त्याच्या दिलाची धडकन इथूनच विमानाने गोव्याला जाणार होती. नरेंद्रच्या धडपडीला साथ होती इंदूर विमानतळ अधिकारी व विमानातील कर्मचाºयांची.विमानात नरेंद्रची प्रियतमा आसनावर जाऊन बसल्यानंतर हे नाट्य सुरू झाले. तिला इंटरकॉमवरुन नरेंद्रचा आवाज ऐकू आला. सर्व प्रवाशांच्या साक्षीने त्याने तिला प्रपोज केले. विमानातच त्याने प्रेम स्वीकारण्याची घातलेली सादहा तिच्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. विमान कर्मचाºयांच्या सहकार्यामुळेच त्याला हे शक्य झाले. प्रेयसीच्या होकाराने आनंदानीचा आनंद गगनात मावेना. (वृत्तसंस्था)कर्मचाऱ्यांच्या हाती प्रेमाचा फलकया नाट्यात नरेंद्रच्या विनंतीनुसार कर्मचाऱ्यांनी त्याच्या प्रेयसीसमोर विमान फलक धरला. त्यावर लिहिले होते ‘विल यू मॅरी मी?'. तिनेही नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. अशा प्रकारे या प्रेमीजीवांचा विवाह अनोख्या रितीने विमानातच ठरला. ते याच विमानाने पुढे गोव्याला रवाना झाले.तिने दिला हसून होकारएअरोब्रिज व विमानात दोन्ही बाजूंच्या आसनांच्या मधोमध जी जागा असते तिथे नरेंद्र एक गुडघा जमिनीवर टेकून व हातात गुलाब घेऊन आपल्या प्रेयसीला सामोरा गेला. हिंदी नायकाच्या नजाकतीने त्याने तिला प्रपोज केले. या सुखद क्षणाने मोहरलेल्या तिने या प्रेमाचा गोड हसून स्वीकार केला.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टSocial Viralसोशल व्हायरल