शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका गांधी घेणार १५० सभा

By admin | Updated: July 4, 2016 06:02 IST

प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरणार असल्याने काँग्रेसला आवश्यक असलेल्या नव्या उत्साहासह चैतन्य लाभणार आहे.

मेरठ : प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरणार असल्याने काँग्रेसला आवश्यक असलेल्या नव्या उत्साहासह चैतन्य लाभणार आहे. उत्तरप्रदेशात त्यांच्या १५० प्रचार सभा होतील, असे उत्तर प्रदेश काँग्रेस समितीच्या प्रवक्त्याने सांगितले. यावेळी त्या अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारासंघाबाहेर पडून प्रचार करतील, असे उत्तर प्रदेश काँग्रेस समितीच्या जनसंपर्क विभागाचे चेअरमन सत्य देव त्रिपाठी यांनी सांगितले. आजवर कोणी पाहिला नाही, असा त्यांचा प्रचार असेल. उत्तर प्रदेशातील काँग्रेस चांगली कामगिरी करील. त्यांच्या प्रचार कार्यक्रमाला वरिष्ठ पातळीवर अंतिम रूप देण्यात येत असून, काँग्रेस अध्यक्षा अंतिम तपशील ठरवतील, असेही त्यांनी सांगितले.ाध्ये होत्या. त्या म्हणाल्या की, २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधासभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस अंतिम रणनीती ठरविण्याच्या तयारीत आहे. गुलाम नबी आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस या निवडणुकीत चांगली कामगिरी करील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. ते अनुभवी नेते आहेत. मागच्या निवडणुकीत आम्हाला चांगल्या जागा मिळाल्या होत्या. रणनीतीवर अंतिम शिक्कामोर्तब होताच लागलीच प्रचारही सुरू केला जाईल.>प्रचाराची धुराप्रियंका गांधी प्रचाराची धुरा हाती येणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. त्यांच्या प्रचाराच्या कार्यक्रमावर अंतिम निर्णय झालेला नाही; परंतु उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या प्रचारात त्यांची मुख्य भूमिका असेल.