शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका गांधी क्वारंटाईन, स्वयंपाकी कोविड रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 00:46 IST

या अचानक आलेल्या कारणामुळे प्रियांका गांधी यांना आई सोनिया गांधी यांच्यासोबत अमेरिकेला जाण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा लागला.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या क्वारंटाईन झाल्याचे समजते. गांधी कुटुंबातील उच्च पातळीवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या प्रभारी असलेल्या प्रियांका गांधी यांचा स्वयंपाकी कोविड सकारात्मक निघाल्यामुळे त्यांना २१ सप्टेंबरपर्यंत क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला गेला आहे.या अचानक आलेल्या कारणामुळे प्रियांका गांधी यांना आई सोनिया गांधी यांच्यासोबत अमेरिकेला जाण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा लागला. शेवटच्या क्षणी राहुल गांधी हे आईसोबत गेले. सोनिया गांधी यांची वार्षिक आरोग्य तपासणी होणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनालाही राहुल गांधी हजर राहू शकणार नाहीत. त्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासून सरकारला शून्य काळात आव्हान देण्याचे ठरवलेले आहे. प्रियांका गांधी या त्यांच्या गुरगावमधील निवासस्थानाहून ल्युटेन्स दिल्लीत लवकरच राहायला जातील.त्यांचा नवा पत्ता सुजन सिंह पार्कमधील ड्युप्लेक्स अपार्टमेंट असेल. हे पार्क खान मार्केटजवळ अँबेसेडॉर हॉटेलसमोर आहे. हे संकुल लेखक व संपादक खुशवंत सिंग यांचे वडील सर सोभा सिंग यांनी बांधलेले आहे. प्रियांका गांधी या अपार्टमेंटमध्ये भाडेकरू म्हणून राहतील. राहुल गांधी हे अमेरिकेतून लवकरच परत येतील, असे समजते. सोनिया गांधी तेथेच थांबतील व नंतर प्रियांका गांधी तिकडे जातील.—————————-

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधी