शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

खासगी संस्थाही सुरू करणार पॉलिटेक्निक; एआयसीटीईची कठोर अटींसह परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 05:18 IST

कंपनी अधिनियम २०१३ मधील कलम ८ अन्वये ट्रस्ट, सोसायटी किंवा कंपनी म्हणून नोंदणीकृत कंपनीला सार्वजिनक खासगी भागीदारीनुसार पाॅलिटेक्निक सुरू करतात येतील. 

- शरद गुप्तानवी दिल्ली : आता खासगी क्षेत्रातील संस्थाही पाॅलिटेक्निक सुरू करू शकतात. अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेने मंगळवारी सायंकाळी उशिरा एका बैकठीत या कठोर अटींसह या प्रस्तावाला मंजुरी दिली. यात परंपरागत, नवीन, विविध तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविले जातील.ज्या कंपन्यांची गेल्या तीन वर्षातील उलाढाल ५ हजार कोटी रुपयांची आहे, त्याच कंपनी, कंपनी अधिनियम २०१३ मधील कलम ८ अन्वये ट्रस्ट, सोसायटी किंवा कंपनी म्हणून नोंदणीकृत कंपनीला सार्वजिनक खासगी भागीदारीनुसार पाॅलिटेक्निक सुरू करतात येतील. याशिवाय २५ वर्षांपेक्षा अधिक काळ शैक्षणिक संस्था चालविणारी (कमीत कमी एक हजार विद्यार्थी) कोणतीही धर्मादाय संस्था  पॉलिटेक्निक सुरू करू शकतील.मराठीत अभियांत्रिकीएआयसीटीईने गेल्या वर्षभरात १९ विद्यापीठ किंवा संस्थांना दहा राज्यांत  हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड, तामिळ आणि तेलगू या सहा भारतीय भाषेत २६ तांत्रिक अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली आहे.