शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बँकांमध्ये या वर्षी होणार मोठी कर्मचारी भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 07:02 IST

प्लेसमेंट कंपन्यांद्वारे निवड; एक लाख रोजगार

नवी दिल्ली: आर्थिक मंदीचे सावट असतानाही कोटक महिंद्र, एचडीएफसी, अ‍ॅक्सिससह आरबीएल देशातील सहा बँकांमध्ये येत्या वर्षांत मोठी कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. नव्या आर्थिक वर्षांत या बँकांमध्ये सुमारे १ लाख लोकांना रोजगार मिळू शकेल, असे टीमलीज या प्लेसमेंट कंपनीचे उपाध्यक्ष अजय शहा यांनी सांगितले.अजय शहा यांनी सांगितले की, खासगी बँकांनी आता रिटेल व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे त्यांना शाखा वाढविणे आणि त्यातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे ठरेल. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षांपेक्षा नव्या वर्षात ३० टक्के अधिक कर्मचाºयांची भरती अपेक्षित आहे. त्यात अगदी नवे आणि काही अनुभवी लोकांना रोजगार मिळेल.अनुभव नसलेल्यांना किमान १८ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळू शकेल आणि अनुभवी तसेच विशेष कौशल्य असलेल्यांना एक लाख रुपयांपर्यंत दरमहा पगार मिळेल. पदवीधर, पदव्युत्तर तसेच व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी आणि अनुभव असलेल्यांना कर्मचारी भरतीमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. काही पदे उच्च श्रेणीतीलही असतील.या बँकांत अधिक नोकऱ्याएचडीएफसी, अ‍ॅक्सिस व कोटक महिंद्र या तीन बँकांमध्ये मिळूनच सुमारे ७५ हजार लोकांना नोकºया मिळण्याची शक्यता असून, आरबीएल बँकेत सुमारे पाच हजार कर्मचाºयांची भरती होईल, असा अंदाज आहे.या बँकांतील भरती थेट होणार नसून, विविध प्लेसमेंट कंपन्यांमार्फत होणार आहे. त्यामुळे या भरतीची माहिती प्लेसमेंट कंपन्यांमार्फतच कळू शकेल.

टॅग्स :bankबँक