शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला लसीचा दुसरा डोस; म्हणाले, "पात्र असाल तर लवकर..."

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 07:49 IST

Corona Vaccination : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्च रोजी घेतला होता लसीचा पहिला डोस

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्च रोजी घेतला होता लसीचा पहिला डोससध्या देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे.

पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज (गुरूवार) दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांना आज भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीचा दुसरा डोस देण्यात आला. एम्स रुग्णालयातील परिचारीका निशा शर्मा यांनी त्यांना लस दिली. यावेळी त्यांच्या समवेत परिचारीका पी निवेदा यादेखील उपस्थित होत्या. दरम्यान, पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी लस घेतल्यानंतर नागरिकांनाही लसीकरण पूर्ण करण्याचं आवाहन केलं. "एम्स रुग्णालयात आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोनाला हरवण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी लसीकरण हा एक पर्याय आहे. जर तुम्ही कोरोना लसीसाठी पात्र असाल तर लवकरच लसीकरण पूर्ण करा.  http://CoWin.gov.in वर रजिस्टर करा," असं मोदी यावेळी म्हणाले. यापूर्वी त्यांनी १ मार्च रोजी लसीचा पहिला डोस घेतला होता. "आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीचा दुसरा दिला. त्यांनी आमच्याशी संवाद साधला. त्यांना भेटण्याची संधी मिळाली हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण राहिल," असं लसीकरणानंतर परिचारीका निशा शर्मा म्हणाल्या. सध्या देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन व्हर्कर्स, डॉक्टर्स यांना लस देण्यात आली होती. त्यानंतर ६० वर्षांवरील व्यक्तींना ही लस देण्यात आली. सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू असून यात ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीAIIMS hospitalएम्स रुग्णालयdelhiदिल्ली