शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi : Video - लय भारी! मोदींचा अनोखा अंदाज, मुलांसाठी झाले जादूगार, कपाळावर नाणं ठेवलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 18:16 IST

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला आहे. चिमुकल्यांसोबत मोदींनी मजा, मस्ती अन् धमाल केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला आहे. चिमुकल्यांसोबत मोदींनी मजा, मस्ती अन् धमाल केली आहे. लहान मुलांसाठी ते जादूगार देखील झाले. नाण्याची एक भन्नाट जादू दाखवली. त्यांच्या जादूचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मोदींना चिमुकल्यांबद्दल विशेष प्रेम, आपुलकी आहे. ते नेहमीच मुलांना प्रोत्साहन देत असतात. 

मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तो जोरदार व्हायरल होत असून सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. यामध्ये पंतप्रधान दोन लहान मुलांसोबत मजा करताना दिसत आहेत. त्यांनी एक नाणं घेतलं आणि मुलांना त्यासंबंधीत एक जादू देखील करून दाखवली. मुलांसोबत घालवलेले काही अविस्मरणीय क्षण असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

पंतप्रधान मोदींनी आपल्या निवासस्थानी एका कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबातील दोन मुलंही पंतप्रधानांना भेटण्यासाठी आली होती. पंतप्रधानांनी मुलांसोबत खूप मस्ती केली. त्यांनी एक नाणं घेतलं आणि ते आपल्या कपाळावर चिटकवलं आणि मुलांना जादू दाखवली. त्यानंतर मुलांना देखील तसंच करायला सांगितलं. सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला असून या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.   पंतप्रधान मोदींनी मुलांसोबत वेळ घालवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ते अनेकवेळा मुलांसोबत मस्ती करताना दिसले आहेत. यावर्षी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अखिल भारतीय शैक्षणिक परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी मुलांची भेट घेतली. ट्विटरवर मुलांसोबतचा फोटो शेअर करताना मोदींनी निरागस मुलांसोबतचे काही आनंदाचे क्षण, त्यांची ऊर्जा आणि उत्साह पाहून मन आनंदाने भरून जातं असं म्हटलं होतं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी