शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेवरून परतताच मोदींना सर्जिकल स्ट्राइकची आठवण; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 08:00 IST

भारतात परतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शनिवारी पालम विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आलं.

नवी दिल्लीः संयुक्त राष्ट्रातील महासभा आणि हाऊडी मोदी कार्यक्रमाला संबोधित केल्यानंतर भारतात परतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शनिवारी पालम विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह मनोज तिवारी आणि भाजपाचे अनेक नेते, खासदार उपस्थित होते. त्यांच्यासाठी विमानतळावर एक मंचही तयार करण्यात आला होता. त्या मंचावरून उपस्थितांना संबोधित करताना मोदींना तीन वर्षांपूर्वी उरी हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकची आठवण झाली.मोदी म्हणाले, आज 28 सप्टेंबर आहे, तीन वर्षांपूर्वी याच तारखेला पूर्ण रात्री एका क्षणासाठीही झोपलो नव्हतो. पूर्ण रात्री जागवून काढली. प्रत्येक वेळी टेलिफोनची रिंग कधी वाजणार याची मी वाटत पाहत होतो. 28 सप्टेंबरला भारतातल्या वीर जवानांच्या पराक्रमानं एक सुवर्ण इतिहास लिहिला गेला आहे. मोदी म्हणाले, तीन वर्षांपूर्वीच 28 सप्टेंबरच्या रात्रीच माझ्या देशाच्या वीर जवानांनी सर्जिकल स्ट्राइक करून भारताची आन-बान-शान जगासमोर वाढवली. मी आज त्या रात्रीची आठवण काढून वीर जवानांच्या शौर्याला सलाम करतो. त्यांचं अभिनंदन करतो. मोदींनी केला हाऊडी मोदीचा उल्लेखपंतप्रधान मोदींनी हाऊडी मोदीचा उल्लेख करत ह्युस्टनमध्ये झालेल्या भव्य समारंभाची आठवण सांगितलं. त्या कार्यक्रमाची भव्यता, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं तिथे येणं, जगाला भारत अन् अमेरिकेच्या मैत्री जाणीव होणं हे सर्व आहेच. परंतु अमेरिकेच्या आपल्या भारतीय भावा-बहिणींनी ज्या एकतेच्या शक्तीचं प्रदर्शन केलं तेसुद्धा वाखाणण्याजोगं असल्याचं मोदी म्हणाले आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी