शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी राम, तर नवाज शरीफ रावण - शिवसेना

By admin | Updated: October 5, 2016 13:43 IST

शिवसेनेने पोस्टर्समध्ये नरेंद्र मोदी यांना भगवान श्री राम म्हणून संबोधले आहे. तर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा रावण असा उल्लेख

ऑनलाइन लोकमत 

वाराणसी, दि. 5 - पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींचा मतदार संघ वाराणसीमध्ये तर भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने त्यांचे कौतुक करण्यासाठी खास पोस्टर्स लावले आहेत. शिवसेनेने पोस्टर्समध्ये नरेंद्र मोदी यांना भगवान श्री राम म्हणून संबोधले आहे. तर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा रावण असा उल्लेख करत, आणखी एक सर्जिकल स्ट्राईकची गरज असून या रावणरुपी पाकिस्तानचा अंत झाला पाहिजे, अशी मागणी देखील केली आहे.

 

आणखी बातम्या

सर्जिकल स्ट्राईकचे व्हिडीओ फुटेज प्रसिद्ध करण्यास लष्कराची संमती
सर्जिकल स्ट्राईक म्हणजे सेक्स टेप नव्हे - चेतन भगत
बिकानेरमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावर शाईहल्ला
 
तर,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पोस्टर्सद्वारे टिकास्त्र सोडण्यात आले. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्याचा पुरावा सादर करण्याची मागणी केजरीवाल यांनी केली होती. पाकिस्तानचे समर्थन करणारे मेघनाथरुपी केजरीवाल असे सांगत त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे.