शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पंतप्रधान मोदींचे वर्गमित्र हरिकृष्ण शहा यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 02:35 IST

आठव्या मजल्यावरून पडल्याने अपघात

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्गमित्र आणि पतंजली योगपीठाचे सदस्य हरिकृष्ण घनशामदास शहा (६४) यांचे आठव्या मजल्यावरील गच्चीतून पडून शनिवारी सायंकाळी येथे दुर्दैवी निधन झाले.नरेंद्र मोदी यांच्या वडनगर येथील गावचे मूळ रहिवासी असलेले शहा हे त्यांचे वर्गमित्र होते. मोदींच्या पुस्तकातही त्यांचा उल्लेख आहे. सायंकाळी ते त्यांचे मावसभाऊ सुरेश मेहता यांच्या गोखलेनगरमधील तपोवन येथील घरी कुटुंबीयांसह गेले होते. घरगुती कार्यक्रम संपल्यावर त्यांनी कुटुंबीयांना ‘प्राणायाम करून येतो’ असे सांगितले. सव्वा सातच्या सुमारास ते अचानक गच्चीतून खाली पडले आणि उपचारापूर्वीच निधन झाले. उंचावरून पाहिल्यावर चक्कर येणारा ‘व्हर्टिगो’ हा विकार असल्याने हा अपघात घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 

मोदींच्या आईकडून खाल्ला होता मारपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळेत असताना मगरीचे पिलू पकडून आणले होते. घरी आल्यावर त्यांची आई रागावली. ‘तुला जर कोणी आईपासून दूर केले तर कसे वाटेल?’ असे विचारून मोदी आणि त्यांच्याबरोबरील हरिकृष्ण यांना त्यांनी रट्टे लगावले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी