शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी हेच असहिष्णुतेचे बळी

By admin | Updated: November 2, 2015 03:17 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २००२पासून (गोधरा दंगल) पराकोटीच्या तात्त्विक असहिष्णुतेचे बळी ठरले आहेत. काँग्रेस, डाव्यांनी अवलंबलेल्या या असहिष्णुतेची सर्वाधिक झळ मोदींनाच पोहोचली आहे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २००२पासून (गोधरा दंगल) पराकोटीच्या तात्त्विक असहिष्णुतेचे बळी ठरले आहेत. काँग्रेस, डाव्यांनी अवलंबलेल्या या असहिष्णुतेची सर्वाधिक झळ मोदींनाच पोहोचली आहे, असा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी केला.या दोन पक्षांनी दुहेरी व्यूहरचना आखली आहे. संसदेतील कामकाजाचा खोळंबा करणे आणि मोदी सरकारला सुधारणांचे श्रेय मिळवू न देणे हा पहिला भाग तर संघटित अपप्रचार करीत सामाजिक एकोप्याचे वातावरण बिघडविणे हा या रणनीतीचा दुसरा भाग आहे. भारताची असहिष्णू समाज म्हणून प्रतिमा समोर आणण्याचा खटाटोप सुरू आहे, असेही ते म्हणाले.मोदी यांच्या नेतृत्वात सरकार देशाच्या विकासाला गती देत असताना काही जणांनी भाजपा सत्तेवर आहे ही कल्पनाच बौद्धिकदृष्ट्या स्वीकारलेली नाही. आपल्या ‘बॉस’ला (मोदी) खूश करण्यासाठी जेटली यांनी ही हास्यास्पद विधाने केलेली आहेत, असे म्हणत काँग्रेसने जेटलींवर पलटवार केला. पक्षाचे प्रवक्ते अजय कुमार म्हणाले की, सामान्य माणसापासून राष्ट्रपतींपर्यंत, मूडीजपासून उद्योगपतींपर्यंत, पुस्तकांच्या वाचकांपासून ती लिहिणाऱ्यांपर्यंत सर्वच जण देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या वातावरणाबद्दल चिंता व्यक्त करीत असताना जेटलींना असे बोलणे शोभणारे नाही; शिवाय त्यांचे विधान हास्यास्पद आहे.