शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
5
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
6
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
7
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
8
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
9
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
10
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
11
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
12
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
13
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
14
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
15
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
16
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
18
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
19
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
20
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग

सातपूरच्या जलतरणपटूंचा गौरव

By admin | Updated: May 5, 2014 22:10 IST

सातपूर : राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत दमदार कामगिरी बजावत सुवर्ण पदक पटकावणार्‍या सातपूरच्या जलतरणपटूंना माजी प्रभाग सभापती विलास शिंदे यांच्या हस्ते ट्रॅकसूट भेट देऊन गौरविण्यात आले.

सातपूर : राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत दमदार कामगिरी बजावत सुवर्ण पदक पटकावणार्‍या सातपूरच्या जलतरणपटूंना माजी प्रभाग सभापती विलास शिंदे यांच्या हस्ते ट्रॅकसूट भेट देऊन गौरविण्यात आले.मालवण येथे आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सातपूरच्या आठ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात सहा वर्षाखालील गटात अनुष्का धात्रक हिने प्रथम क्रमांकावर विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले, तर १८ वर्षे वयोगटात प्रवीण चाळके याने तृतीय क्रमांक पटकावला. प्रावीण्य मिळविलेल्या आणि सहभाग घेतलेल्या जलतरणपटंूना नगरसेवक विलास शिंदे यांनी ट्रॅकसूट भेट देऊन गौरविण्यात आले. यावेळी सातपूर तरणतलाव व्यवस्थापक सुनील देशपांडे, राजेंद्र साळी, भागवत आरोटे, दीपक आरोटे, कत्रोजवार आदि उपस्थित होते. आठ स्पर्धकांसह पाच प्रशिक्षकांनाही ट्रॅकसूट देऊन गौरविण्यात आले. (वार्ताहर)फोटो - ०४ पीएचएमए- ९२- मालवण येथे झालेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेतील स्पर्धकांच्या गौरव समारंभाप्रसंगी नगरसेवक विलास शिंदे. समवेत गणेश गोहाड, अरुण पवार, राजेंद्र साळी, भागवत आरोटे, सुनील देशपांडे, कत्रोजवार आदि.