शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार मागे घेण्यासाठी लैंगिक छळाच्या तक्रारीआधारे दबावाचा कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 05:50 IST

दिल्ली उच्च न्यायालय : खोट्या तक्रारी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची गरज

खुशालचंद बाहेतीलोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : आपल्याविरुद्धच्या तक्रारी परत घ्याव्यात म्हणून तक्रारदाराविरुद्ध विनयभंग, लैंगिक छळाचे गुन्हे दाखल करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. अशा खोट्या तक्रारी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची वेळ आली आहे, असे मत दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केलेआहे.

दिल्ली उच्च न्यायालयासमोर दोन शेजाऱ्यांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेले विनयभंग आणि लैंगिक छळाचे गुन्हे रद्द करण्याचे प्रकरण सुनावणीस होते. घरासमोर वाहन उभे करण्यावरून वाद सुरू झाला. पुढे बाचाबाची झाली व दोघांच्याही घरच्या महिलांनी पुरुषांविरुद्ध गुन्हे नोंदवले. नंतर काहींनी मध्यस्थी करून प्रकरण मिटविले. यावेळी दोघांनीही गुन्हे रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, असे ठरल्याप्रमाणे त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केले. न्यायालयात दोघांनीही त्यांना चूक झाल्याचा पश्चाताप होत आहे आणि आता त्यांची एकमेकांविरुद्ध तक्रार राहिलेली नाही, असे सांगितले. 

न्यायालयाने दोघांनी तडजोड केली असल्याने खटले चालवून उपयोग होणार नाही म्हणत याचिका मान्य केली. मात्र पोलीस आणि न्यायालयाच्या वेळेचा अपव्यय झाला आहे, म्हणून दोघांनाही प्रत्येकी ३० हजार रुपये भरण्याचे आदेश दिले. 

विनयभंग, लैंगिक छळाचे गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे आहेत. ज्याच्याविरूद्ध असे आरोप होतात, त्यांच्या प्रतिमेस कायम तडा जातो. अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करणे हा न्यायिक प्रक्रियेचा दुरुपयोग आहे.- न्या. सुब्रोमण्यम प्रसाद,दिल्ली उच्च न्यायालय. 

टॅग्स :delhiदिल्लीCourtन्यायालय