शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट; अध्यात्म आणि समाजसेवेवर सखोल चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:28 IST

राष्ट्रपती मुर्मूंनी यावेली विविध आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.

मथुरा: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूउत्तर प्रदेश दौऱ्यावर असून, त्यांनी आज वृंदावनमध्ये प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राष्ट्रपती मुर्मू आणि प्रेमानंद महाराज यांच्यात अध्यात्म, समाजसेवा आणि जनकल्याण अशा विविध विषयांवर सखोल चर्चा झाली.

महाराजांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

या आठवड्यात प्रेमानंद महाराजांचा वाढदिवस असल्याने ही भेट विशेष ठरली. राष्ट्रपतींनी आश्रमात महाराजांचे प्रवचन ऐकले आणि त्यांना नम्रतापूर्वक वंदन केले. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

मंदिरात पूजा-अर्चना, विविध कार्यक्रमांत सहभाग

मथुरा दौऱ्यात राष्ट्रपतींनी विविध मंदिरांमध्ये पूजा-अर्चना केली, तसेच अनेक आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. शुक्रवारी सकाळी त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात धार्मिक कार्यक्रमांनी केली.

अयोध्या येथे राम मंदिरात दर्शन

यापूर्वी गुरुवारी राष्ट्रपती मुर्मू यांनी अयोध्येला भेट देत श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. या भेटीदरम्यान त्यांनी विशेष धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला आणि रामलल्लांचे आशीर्वाद घेतले. राष्ट्रपतींनी देशातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थनाही केली.

English
हिंदी सारांश
Web Title : President Murmu Meets Premanand Maharaj, Discusses Spirituality and Social Service

Web Summary : President Murmu visited Premanand Maharaj in Vrindavan, discussing spirituality, social service, and public welfare. She conveyed birthday wishes and attended religious events, including visiting the Ram temple in Ayodhya, praying for the nation's prosperity.
टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूUttar Pradeshउत्तर प्रदेश