शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

आंध्र प्रदेश राजधानी समारंभासाठी तयारी सुरू

By admin | Updated: October 18, 2015 02:34 IST

आंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावतीचा कोनशिला समारंभ आठवड्यावर येऊन ठेपला असून, त्यासाठी राज्य सरकारकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

हैदराबाद-विजयवाडा : आंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावतीचा कोनशिला समारंभ आठवड्यावर येऊन ठेपला असून, त्यासाठी राज्य सरकारकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मान्यवरांना निमंत्रण पाठविण्याच्याही कामाला वेग आला आहे.आंध्र प्रदेशच्या मंत्र्यांनी अभिनेता व नेता पवन कल्याण आणि शेजारी तेलंगणाच्या नेत्यांना आज व्यक्तिगतरीत्या भेटून निमंत्रणे दिली. पंचायत राजमंत्री चितकायला अय्यना पत्रुदू आणि आरोग्यमंत्री कामिनेनी श्रीनिवास यांनी कल्याण यांना निमंत्रित करण्यासाठी आज त्यांची भेट घेतली. कल्याण हे आघाडीचे अभिनेते असून, त्यांनी तेलुगू देसम पार्टी व भारतीय जनता पक्ष युतीचा मागील निवडणुकीत जोरदार प्रचार केल्यामुळे दोन्ही पक्षांचा फायदा झाला आहे. मात्र, चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गुजरातला जायचे असल्यामुळे, कार्यक्रमाच्या उपस्थितीबाबत आताच सांगता येणार नाही, असे कल्याण यांनी पत्रकारांना सांगितले. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, ‘अमरावती दुसरे हैदराबाद व्हावे, अशी अपेक्षा आहे.’