शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
3
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
4
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
5
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
6
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
7
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
8
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
9
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
10
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
11
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
12
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
13
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
14
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
15
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
16
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
17
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
18
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
19
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
20
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी

कुष्ठरोगाविषयी जनमानसात सकारात्मक बदल शक्य- प्रणव मुखर्जी

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

नवी दिल्ली-देश व समाजात कुष्ठरोग व कुष्ठरोग्यांप्रती असलेल्या वागणुकीत सकारात्मक बदल घडून येतील असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी येथे व्यक्त केला. ३० जानेवारी रोजी असलेल्या कुष्ठ निवारण दिनानिमित्त हिंदी कुष्ठ निवारण संघाला श्ुाभेच्छा देताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

नवी दिल्ली-देश व समाजात कुष्ठरोग व कुष्ठरोग्यांप्रती असलेल्या वागणुकीत सकारात्मक बदल घडून येतील असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी येथे व्यक्त केला. ३० जानेवारी रोजी असलेल्या कुष्ठ निवारण दिनानिमित्त हिंदी कुष्ठ निवारण संघाला श्ुाभेच्छा देताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
महात्मा गांधीजींच्या ३० जानेवारी २०१५ या शहीद दिनी हिंदी कुष्ठ निवारण संघ कुष्ठ निवारण दिनाच्या रूपात साजरा करीत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना मुखर्जी यांनी, गांधीजी कुष्ठरोगाने पीडित व्यक्तींविषयी विशेष प्रेम व सहानुभूती बाळगत असत असे म्हटले.
अशा जनजागरणाच्या कार्यक्रमांमुळे कुष्ठरोग व त्याने पीडित व्यक्तींबाबत समाजाचा दृष्टिकोन व व्यवहारात सकारात्मक बदल घडून येण्यास मदत मिळेल असे ते पुढे म्हणाले. या आजाराशी लढा देण्यासाठी व्यक्ती व संघटनांना अधिक बळ मिळेल असे प्रतिपादन त्यांनी पुढे केले.