शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

प्रज्वल रेवण्णाचा आमदार भाऊही लैंगिक शोषणाच्या आरोपात अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 08:39 IST

जेडीएसला आणखी एक धक्का, कार्यकर्त्यावर अनैसर्गिक अत्याचार

अनुभा जैन

लोकमत न्यूज नेटवर्क हसन (कर्नाटक) : अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याचा भाऊ आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचा विधान परिषद सदस्य सूरज रेवण्णा याला रविवारी 'अनैसर्गिक गुन्ह्याच्या' आरोपाखाली अटक झाली, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. २७ वर्षीय कार्यकर्त्याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शनिवारी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

'आरोपांमागे षडयंत्र'कर्नाटकचे माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांनी रविवारी त्यांचा मुलगा आणि आमदार सूरज रेवण्णा यांच्यावरील पक्षाच्या कार्यकर्त्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप षडयंत्र असून, त्यांचा देवावर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. वेळ आल्यावर सर्व काही सांगेन, असेही ते म्हणाले.

५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोपमाजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे पुतणे सूरज रेवण्णा (३७) याने या आरोपाचे स्पष्टपणे खंडन करीत आपल्याकडून ५ कोटी रुपये उकळण्यासाठी खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोपही केला आहे.

दरम्यान, प्रकरण तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आल्याचे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी रविवारी सांगितले. दरम्यान, सूरज याची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकsexual harassmentलैंगिक छळ