शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिग्विजय सिंह यांना उत्तर देण्यासाठी प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी- पीयूष गोयल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 15:09 IST

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते पीयूष गोयल यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपा 74 जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते पीयूष गोयल यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपा 74 जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. जेवढे भ्रष्टाचारी आहेत, ते सर्वच तुरुंगात जातील. प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या उमेदवारीवर पीयूष गोयल म्हणाले, दिग्विजय सिंह यांनी ज्या प्रकारे हिंदू समाजाला अपमानित केलं, त्याचा आम्ही पर्दाफाश केला आहे. त्यासाठीच आम्ही प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली. आज दिग्विजय सिंह पंडित बोलावून पूजा करत आहेत. त्यांनीच कधी तरी हिंदू दहशतवाद हा शब्द प्रचलित केला होता.काँग्रेस आधी सर्जिकल स्ट्राइक केलं हे मानण्यास तयार नव्हतं. आता ते सांगत आहेत की, आम्हीसुद्धा सर्जिकल स्ट्राइक केलं. खरं तर काँग्रेसनं सर्जिकल स्ट्राइक झाल्याचं मान्य केलं हे एका अर्थी बरं झालं. आम्ही राष्ट्रीय हितांच्या मुद्द्यावर सरकारला साथ दिली. काँग्रेसनं गेल्या 70 वर्षांत काहीही केलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 कोटी शौचालयं तयार केली. प्रत्येकानं जनधन खातं उघडलं. घरात वीज पोहोचली, उज्ज्वला योजनेचा लाभ लोकांना मिळाला. ममतादीदींनी जय श्री राम म्हणणाऱ्यांना तुरुंगात पाठवलं.ममतांचं ध्रुवीकरणाचं राजकारण फार काळ चालणार नाही. आज देशभरात मोदींची त्सुनामी पाहायला मिळते आहे. शेतकरी, महिला आणि प्रत्येक क्षेत्रात विकास झाला आहे. प. बंगालमध्ये भाजपाला ऐतिहासिक विजय मिळेल. भाजपाच्या बाजूनं जनमत आहे. राजकीय हिंसेनं निवडणूक जिंकता येत नाहीत, असंही गोयल म्हणाले आहेत. 

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhopal-pcभोपाळ