शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

प्रज्ञा - चाकणला १००१ झाडांचे वृक्षारोपण

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

चाकण : दिवसेंदिवस वृक्षतोड वाढत चालल्याने पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. त्यामुळे वृक्षलागवड करणे ही काळाची गरज असून, वृक्षलागवडीसाठी महिलांनी घेतलेला पुढाकार समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे मत दिशा एक्स्पोर्टच्या संचालिका शालिनी झा यांनी व्यक्त केले.

चाकण : दिवसेंदिवस वृक्षतोड वाढत चालल्याने पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. त्यामुळे वृक्षलागवड करणे ही काळाची गरज असून, वृक्षलागवडीसाठी महिलांनी घेतलेला पुढाकार समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे मत दिशा एक्स्पोर्टच्या संचालिका शालिनी झा यांनी व्यक्त केले.
स‘ाद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक जाधव यांच्या नेतृत्वाखाली चाकण व परिसरात तब्बल १००१ झाडांचे वृक्षारोपण श्रीमती झा यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी दिशा एक्स्पोर्टचे संचालक अजयकुमार झा, उद्योजक हर्षद शिंदे, सूरज नाणेकर, कुणाल कड, किरण राजापूरकर, प्रशांत टोपे, अक्षय लोणारे, विशाल बारवकर, रोहित गोंडवळ, किरण गाडे, सागर धाडगे, योगेश धाडगे, प्रशांत गाडेकर, स्वप्नील बारणे, तेजस मुंगसे, रवींद्र भोगाडे, संतोष घावटे, विमल जांगडे, अनिता देवकाते, रूपाली राऊत, शीतल एरंडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी रूपाली राऊत, अनिता देवकाते, अजयकुमार झा आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रतीक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकणसह काळूस, शेलगाव, वडगाव पाटोळे, वाकी, भोसे, चाकण, शिरूर, कामशेत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्येही रोपांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यकर्ते गोकुळ गोरे यांनी योगा, ध्यान व प्राणायाम यांवर मार्गदर्शन केले. विमल जांगडे, शीतल एरंडे यांनी स्वागत केले. देविदास देवकाते यांनी सूत्रसंचालन केले. अजय झा यांनी आभार मानले.

फोटो : चाकण येथील सानवी हाइटस्मध्ये महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
०००००