शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

प्रभू श्रीरामाने मोडले ट्रेंडिंगचे सर्व विक्रम; पाहा गेल्या २४ तासांतील टॉप १० सर्च टॉपिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 08:34 IST

इमारती तसेच वाहनांवर राम मंदिराचे भगवे ध्वज लावण्यात आले. अवघा देश राममय झाला होता. असेच चित्र गुगलवरही होते.

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात सोमवार, २२ जानेवारी २०२३ रोजी रामलल्लांची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अवघ्या जगाने हा सोहळा लाइव्ह पाहिला. यानिमित्ताने देशभरातील मंदिरांत आरती करण्यात करण्यात आली.  ठिकठिकाणी रामकथांचे आयोजन करण्यात आले. चौकाचौकात प्रभू रामांचे भव्य कटआउट लावण्यात आले. इमारती तसेच वाहनांवर राम मंदिराचे भगवे ध्वज लावण्यात आले. अवघा देश राममय झाला होता. असेच चित्र गुगलवरही होते.

मागील २४ तासांपासून गुगलवर राम मंदिराशी निगडित गोष्टी मोठ्या प्रमाणावर सर्च करण्यात आल्या आहेत. टॉप १० सर्चमध्ये केवळ राम मंदिराशी संबंधित गोष्टी होत्या. याआधी असे कधीही घडलेले नाही. प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने गुगलवर राम मंदिराशी संबंधित इतक्या मोठ्या प्रमाणात सर्च पहिल्यांदाच करण्यात आले.

गेल्या २४ तासांतील टॉप १० सर्च टॉपिक 

राम . अयोध्या. हिंदू मंदिर तनकपूर . राम . आरती राम . भारतीय जनता पार्टी . अयोध्या . नरेंद्र मोदी राम . अयोध्या . रामनाम . हिंदू टेम्पल . प्राणप्रतिष्ठा अरुणाचल प्रदेश . अयोध्या. हिंदू टेम्पल . राम . इंडिया . चीफ मिनिस्टर अयोध्या . कल्याणसिंग . बाबरी मशीद पाडण्यात आली . राम . उत्तर प्रदेश . चीफ मिनिस्टर. १९९२ . हिंदू टेम्पल . भारतीय जनता पार्टी . डायरेक्टर जनरल ऑफ पोलिसइंडियन नॅशनल काँग्रेस . राम . हिंदू टेम्पल . अयोध्या . आचार्य प्रमोद कृष्णन . नरेंद्र मोदी . प्राणप्रतिष्ठा . इंडिया राम . अयोध्या. डिग्निटी ऑफ लाइफ राम . अयोध्या. डिग्निटी ऑफ लाइफ शोभा करंदालजे . अयोध्या . राम . इंडियन नॅशनल काँग्रेस . भारतीय जनता पार्टी

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर