शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘ती पावडर’ पीईटीएन स्फोटकांचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 02:03 IST

उत्तर प्रदेश विधानसभेत आढळलेली शक्तिशाली स्फोटकांची भुकटी (पावडर) नेमका कोणता स्फोटक पदार्थ आहे, याबाबत राज्य सरकारच्या यंत्रणेत ताळमेळ नसल्याचे

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेत आढळलेली शक्तिशाली स्फोटकांची भुकटी (पावडर) नेमका कोणता स्फोटक पदार्थ आहे, याबाबत राज्य सरकारच्या यंत्रणेत ताळमेळ नसल्याचे दिसून येते. एकीकडे राज्य सरकारने प्राथमिक चाचणी अहवालानुसार ही भुकटी पीईटीएन या स्फोटक पदार्थाचीच असल्याचा दावा केला केला आहे. तसेच या स्फोटकाच्या भुकटीचा नमुना चाचणीसाठी आग्रा येथील न्यायवैद्यक शास्त्रीय प्रयोगशाळेला (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरॅटरी) पाठविण्यात आला नव्हता, असेही स्पष्ट करीत गृह विभागाचे प्रधान सचिव अरविंद कुमार यांनी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरॅटरीच्या चाचणी निष्कर्ष फेटाळून लावला आहे. ही भुकटी पीईटीएन स्फोटक पदार्थाची नाही, असे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या चाचणीत आढळल्याचे वृत्त आहे.प्रधान सचिव अरविंद कुमार यांनी असेही म्हटले आहे की, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे अशा प्रकारची चाचणी घेण्यासाठी उपकरणेच नाहीत.लखनौतील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या १४ जुलै रोजीच्या चाचणी अहवालानुसार हा पदार्थ अद्राव्य आहे. विविध रासयानिक द्रव्य चाचणीतून यात नायट्रेटही या पावडरीत आढळले आहे. या स्फोटक पदार्थाचे नेमके स्वरूप ओळखण्यासाठी करण्यात आलेल्या प्राथमिक चाचणीतून विधानसभेत आढळलेली पावडर ‘पीईटीएन’असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. लखनौच्या प्रयोगशाळेत इन्फ्रारेड स्पेक्ट्रम अ‍ॅण्ड गॅस क्रोमॅटोग्राफी-मास स्पेक्ट्रम चाचणीचा अहवाल गुरुवारपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)लॅबॉरेटरी नाहीचउत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक ए.के. जैन यांनीही असा दावा केला आहे की, पीईटीएन यासारख्या स्फोटकांची विश्वासार्ह चाचणी करणारी एकही फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी उत्तर प्रदेशात नाही. या ठिकाणी दारूगोळ्यांची चाचणी करणारेच तज्ज्ञ आहेत. १४ जुलै रोजी विधानसभेत विरोधी पक्षनेते राम गोविंद चौधरी यांच्या आसनाजवळ कागदी पुडीत पीईटीनएन (पेन्टाइरिथ्रिटोल टेट्रानायट्रेट) या शक्तिशाली स्फोटकांची पावडर आढळल्याने देशभर खळबळ उडाली होती.