शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

पोस्ट, आर्मीनंतर इंडियन ऑईलमध्ये भरती; BSc धारकांना 1.05 लाखावर पगार

By हेमंत बावकर | Updated: October 14, 2020 14:10 IST

Indian Oil (IOCL) Recruitment 2020 : वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक योग्यताही वेगवेगळी आहे. याची माहिती खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरील लिंकवर मिळणार आहे. 

Indian Oil (IOCL) Recruitment 2020: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) मध्ये अनेक पदांवर भरती निघाली आहे. या पदासाठी 25000 ते 1.05 लाख दर महिना पगार देण्यात येणार आहे. 

भरतीशी संबंधित ट्रेडमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा गणित, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये बीएससी झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. 

वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक योग्यताही वेगवेगळी आहे. याची माहिती खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरील लिंकवर मिळणार आहे. 

कोणत्या पदांवर भरतीज्यूनियर इंजीनियरिंग असिस्टंट-4 (प्रोडक्शन) - 49 पदेज्यूनियर इंजीनियरिंग असिस्टंट-4 (मेक फिटर कम रिगर) / ज्यूनियर टेक्निकल असिस्टंट - 03 पदेज्यूनियर इंजीनियरिंग असिस्टंट-4 (इंस्ट्रूमेंटेशन) - 04 पदेज्यूनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट - 01 पदेएकूण जागा  - 57

अर्ज कसा कराल?इंडियन ऑईल ही सरकारी कंपनी आहे. या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर iocl.com जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ही अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर 2020 पासून सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार 07 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज करू शकतात. 

निवड प्रक्रियाया पदांवर योग्य उमेदवाराची निवड लिखित परिक्षेद्वारे केली जाणार आहे. ही परिक्षा 29 नोव्हेंबरला घेतली जाईल. 

भरतीसाठीच्या लिंक्स

IOCL Vacancy notification पाहण्यासाठी इथे क्लिक करा...अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा... आयओसीएलच्या वेबसाईटवर जाण्य़ासाठी इथे क्लिक करा...

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरीPetrolपेट्रोल