शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

समुद्र ओलांडून लंकेत जाणारा पवनपुत्र हनुमान रस्त्यावरच अडकून पडतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 17:54 IST

पवनपुत्र हनुमानाला रुद्राचा अवतार समजलं गेलंय. रावणाला धडा शिकवण्यासाठी हनुमानानं समुद्रही पार केला होता. परंतु त्याच भगवान हनुमानाची मूर्ती आचारसंहितेमुळे जवळपास अनेक तासांहून अधिक वेळ रस्त्याच्या मधोमधच पडून होती.

बंगळुरू- पवनपुत्र हनुमानाला रुद्राचा अवतार समजलं गेलंय. रावणाला धडा शिकवण्यासाठी हनुमानानं समुद्रही पार केला होता. परंतु त्याच भगवान हनुमानाची मूर्ती आचारसंहितेमुळे जवळपास अनेक तासांहून अधिक वेळ रस्त्याच्या मधोमधच पडून होती. त्यामुळे या मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना होण्यासाठी 15 तासांचा अवधी लागला आहे. कर्नाटक पोलिसांनी आचारसंहितेमुळे या हनुमानाच्या भव्य मूर्तीला रस्त्याच्या मधोमध थांबवलं होतं. निवडणूक अधिका-यांच्या मध्यस्थीनंतर या प्रकरणावर तोडगा निघाला आणि ती हनुमानाची मूर्ती मार्गस्थ झाली. 

हनुमानाची 62 फूट लांब आणि 750 टन वजनाची मूर्ती बनवणारे श्रीराम चैतन्य वर्धिनी ट्रस्टचे मुनीराजू यांनी नाराजी व्यक्त केली होती. ही मूर्ती पूर्व बंगळुरूतून प्रतिष्ठापनेसाठी कोलारच्या कचाराकनाहल्लीकडे नेत होते. त्याच वेळी सोमवारी रात्री पोलिसांनी या मूर्तीला एनएच-48 महामार्गाजवळच आचारसंहितेचा हवाला देत कथित स्वरूपात थांबवून ठेवलं होतं.सूत्रांच्या माहितीनुसार श्रीराम चैतन्य वर्धिनी ट्रस्टचे मुनीराजू यांनी मूर्ती घेऊन जाण्यासाठी परवानगी मिळवली होती. परंतुही तरीही पोलिसांनी आचारसंहितेच्या कारणास्तव हे वाहन अडवलं होतं. त्यानंतर ब-याच वेळानं निवडणूक आयोगाच्या मध्यस्थीनंतर मूर्तीला मंगळवारी दुपारी मार्गस्थ करण्यात आलं. 62 फुटांची ही मूर्ती हसन जिल्ह्यातल्या श्रवणबेळगोळमध्ये स्थापित असलेल्या गोमतेश्वरच्या मूर्तीहून भव्य आहे. जगातील ही सर्वात उंच मूर्ती असल्याचा दावा श्रीराम चैतन्य वर्धिनी ट्रस्टनं केला आहे.  

टॅग्स :Karnatakकर्नाटक