शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

साध्वी त्रिकाल भवन्तांच्या वादात राजकीय पक्षाची उडी

By admin | Updated: July 18, 2015 01:12 IST

आरपीआयचे निवेदन : महंत ग्यानदास यांच्यावर कारवाईची मागणी

आरपीआयचे निवेदन : महंत ग्यानदास यांच्यावर कारवाईची मागणी
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी माईकची खेचाखेची करून महंत ग्यानदास यांनी असभ्य वर्तन केल्याचा साध्वी त्रिकाल भवन्ता यांनी आरोप केला होता. आता या वादात राजकीय पक्षानी उडी घेतली असून, महंत ग्यानदास यांच्यावर कायदेशीर कारवाई व साध्वी त्रिकाल भवन्ता यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. याबाबत आठवले गटाच्या आरपीआयने पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे.
साध्वी त्रिकाल भवन्ता यांनी गेल्या बुधवारी (दि.१४) पत्रकार परिषद घेऊन महंत ग्यानदास यांनी आपल्याशी असभ्य वर्तन करीत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला होता. तसेच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई न केल्यास स्वत: याबाबतचा तक्रार अर्ज देणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान साध्वी-महंतांच्या या वादात आता आरपीआयने उडी घेतली असून, महंत ग्यानदास यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत रिपाइंच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी साध्वी त्रिकाल भवन्ता यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याप्रकरणाबाबत चर्चा केली. तसेच पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी महानगरप्रमुख पवन क्षिरसागर, दीपक डोके, राजेंद्र पाटील, अमोल नाडे, महेश जाधव, उत्तम जाधव, भावेश असमार आदि उपस्थित होते.
फोटो क्र. १६पीएचजेएल९५,९६