शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

यूपीत राजकीय हालचालींना वेग, अखिलेश यांनी घेतली राज्यपाल राम नाईकांची भेट

By admin | Updated: October 26, 2016 17:52 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नुकतीच राज्यपाल राम नाईक यांची भेट घेतली

ऑनलाइन लोकमत             लखनऊ, दि. 26 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नुकतीच राज्यपाल राम नाईक यांची भेट घेतली आहे. उत्तर प्रदेशमधल्या उफाळलेल्या यादवीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांच्या या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. अखिलेश यादव यांनी दबावतंत्र बनवण्यासाठी ही भेट घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर काहींच्या मते पवन पांडे यांना मंत्रिमंडळातून बरखास्त केल्याप्रकरणी ही भेट घेतली आहे. तर राज्यपालांनी उत्तर प्रदेशमध्ये कोणतेही संवैधानिक संकट नसल्याचं माहिती दिली आहे.याआधी शिवपाल यांनी सपाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. रामगोपाल यादव यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. अखिलेश यादव यांनी आज मंत्री आणि आमदारांची बैठकही बोलावली आहे. या बैठकीत 3 नोव्हेंबरपासून सुरू होणा-या निवडणूक रथयात्रेवर चर्चा होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.तर दोन दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेश अध्यक्ष शिवपाल यादव यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला पक्षातून बाहेर केले आहे. शिवपाल यांनी वन राज्यमंत्री तेज नारायण पांडे ऊर्फ पवन पांडे यांना ६ वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ केले आहे. त्यांच्यावर पक्षाच्या एमएलसी आशु मलिक यांना मारहाण आणि पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. शिवपाल यादव सरकारी घर सोडल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे