शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

पिंपळगाव येथे पोलीस कर्मचारी कमतरता

By admin | Updated: March 21, 2015 00:23 IST

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यास वाढीव कर्मचारी मंजुरी होऊनही आतापर्यंत पोलीस ठाण्यास पोलीस कर्मचारी नियुक्त झाले नाहीत.

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यास वाढीव कर्मचारी मंजुरी होऊनही आतापर्यंत पोलीस ठाण्यास पोलीस कर्मचारी नियुक्त झाले नाहीत.पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे अंतर्गत सुमारे २९ गावे असुन दोन ते अडीच लाख लोकसंख्या असलेल्या या पोलीस ठाण्याला केवळ ४० पोलीस कर्मचारी व दोन अधिकारी काम करत आहे. कुठल्याही शासकीय कामनिमित्त १० ते १५ कर्मचारी बाहेरच असतात. नोटीस बजावणे, बंदोबस्त तपास निमित्ताने अनेक कर्मचारी बाहेर असतात. १० ते १५ कर्मचारी वर्ग व अधिकारी २९ गावांचे कसे संरक्षण करतील शासनाने पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याला वाढीव २० कर्मचारी मंजुरी केली आहे. मात्र आत्तापर्यंत पिंपळगाव पोलीस ठाण्याला पोलीस कर्मचारी वर्गाची नेमणूक होऊ शकली नाही. कर्मचारी वर्ग तर २४ तास काम केल्याने प्रकृती ठासळ्याल्याच्या घटनाही झडल्या आहे. पोलीस अधिकारी वर्ग नाही यामुळे शारीरिक व मानसिक ताण सहन करावा लागत आहे. या पोलीस ठाण्याला वाढीव कर्मचारी मिळाल्यास कामाचा ताण कमी होईल शासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन वाढीव कर्मचारी वर्गाच्या नेमणूका करण्याची मागणी पिंपळगावचे माजी सरपंच भास्करराव बनकर यांनी केली आहे. (वार्ताहर)