शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत बंद’दरम्यान पोलिसांचा लाठीमार, आरक्षणातील उपश्रेणीच्या निर्णयास विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 06:12 IST

झारखंडमध्ये रांचीत बंद समर्थकांनी माेठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून ‘रास्ता राेकाे’ केला.

- एस. पी. सिन्हापाटणा/नवी दिल्ली : अनुसूचित जाती आणि जमातींसाठी लागू असलेल्या आरक्षणात क्रिमिलेअर आणि उपश्रेणीच्या आधारे ठराविक आरक्षण लागू करण्यास परवानगी देणाऱ्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध बुधवारी अनुसूचित जाती-जमाती संघर्ष माेर्चा, नॅशनल काॅन्फेडरेशन ऑफ दलित ॲण्ड आदिवासी ऑर्गनायझेशनसह विविध संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला ठिकठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

या बंदचा प्रभाव बिहारमध्ये अधिक हाेता. उत्तर प्रदेशात बहुतांश भागात दैनंदिन जीवन सुरळीत राहिले, तर गुजरातमध्ये मागासवर्गीय आणि आदिवासीबहुल भागांत या बंदचा परिणाम दिसून आला. झारखंडमध्ये रांचीत बंद समर्थकांनी माेठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून ‘रास्ता राेकाे’ केला.

भारत बंद का?घटनापीठाने गेल्या १ ऑगस्ट राेजी राज्यांना अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी असलेल्या आरक्षणात उपश्रेणी निर्माण करण्याची परवानगी दिली हाेती.शासकीय नाेकऱ्यांसह विविध प्रवेशप्रक्रियांसाठी असे वर्गीकरण करण्याचा राज्यांना अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले हाेते. अशा वर्गीकरणाला या दाेन्ही वर्गांतून विराेध हाेत असून, त्या विराेधात हा भारत बंद पुकारण्यात आला आहे. 

देशभरात काय घडले?- बिहारमध्ये ट्रेन रोखली.- पाटण्यामध्ये लाठीमार.- राजस्थानमध्ये शाळा बंद.- देशाच्या उत्तर भागातील अनेक महामार्ग आंदोलकांनी अडविले.- बिहारमध्ये शाळेची बस जाळण्याचा प्रयत्न, आतमध्ये होती २० मुले.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंद