शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये पोलिसाची अपहरणानंतर केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 01:44 IST

अतिरेक्यांचे महिन्याभरात तिसरे गैरकृत्य

श्रीनगर : येथील एका पोलीस शिपायाचे काही दहशतवाद्यांना त्यांच्या घरातून शनिवारी सकाळी अपहरण करून नंतर हत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह कुलगाम परिसरात आढळून आला.कथुआमध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई सलीम शाह सध्या रजेवर होते. कुलगाम जिल्ह्यातील मुथलामा भागातील त्यांच्या घरातून अतिरेक्यांनी त्यांचे अपहरण केले होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. अलीकडेच आणखी एका पोलीस व जवानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. नंतर त्यांना मारून टाकण्यात आले.अनंतनाग जिल्ह्यातही आज अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलाने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात मट्टनस्थित बमजू भागात अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :terroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर