शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेवाडी बलात्कार प्रकरणात तिघांना पोलीस कोठडी; दोघांचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 23:20 IST

हरियाणाच्या रेवाडी शहरातील एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

रेवाडी : हरियाणाच्या रेवाडी शहरातील एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही तिच्या परिचयाचे आहेत. ती क्लासला निघाली असता, कारने आलेल्या तिघांनी तिला आपण क्लासमध्ये सोडतो, असे सांगून तिचे अपहरण केले होते.पोलिसांनी सांगितले की, या धक्कादायक घटनेतील मुख्य आरोपी नीशूला अटक करण्यात आम्हाला यश आले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने ३0 तासांतच मुख्य आरोपीला अटक केली. त्यामध्ये डॉ. संजीव कुमार व दीनदयाळ यांचा समावेश आहे. नीशू, संजीव व मीरसिंह दीनदयाळ या तिघांना पाच दिवस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकारात लष्करातील पंकज नावाचा जवानही सहभागी होता; पण तो आणि मनीष हे प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी झालेले दोघे जण अद्याप फरार असून, त्यांचा शोध आम्ही घेत आहोत. दीनदयाल जिथे राहत असे, तिथेच त्या तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. डॉ. संजीव याने तिन्ही आरोपींना मदत केली. या घटनेत तो सहभागी असल्याचे पुरावे मिळाले आहेत. मुख्य आरोपी नीशूने हा संपूर्ण कट रचला होता. रेवाडी (हरियाणा) येथे गेल्या आठवड्यात १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ दिल्लीतील हरियाणा भवनबाहेर सोमवारी निदर्शने करण्यात आली.

टॅग्स :Rapeबलात्कारHaryanaहरयाणा