पोलीस कर्मचार्याला मारहाण
By admin | Updated: March 2, 2016 02:21 IST
मुंबई : पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रकरण गाजत असताना आंतरराष्ट्रिय विमानतळ परिसरात पोलीस हवालदाराला मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. दिपक चव्हाण असे पोलीस अंमलदाराचे नाव असून याप्रकरणी सहार पोलीस अधिक तपास करत आहेत. किरकोळ वादातून त्यांना मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.