शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता रस्त्यांवर नमाज पठण अन् आरती करण्यास बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 20:47 IST

रस्त्यांवर नमाज पठण करणं आणि आरती करण्यावर सरकारनं बंदी घातली आहे.

लखनऊः रस्त्यांवर नमाज पठण करणं आणि आरती करण्यावर सरकारनं बंदी घातली आहे. उत्तर प्रदेशमधल्या पोलीस प्रशासनानं रस्त्यांवर नमाज पठण करणं आणि आरती करण्यात मज्जाव केला आहे. पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी हे आदेश काढले आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचं कोणतंही कार्य करता येणार नाही. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होतं.डीजीपी सिंह पत्रकारांशी बातचीत करताना म्हणाले, धार्मिक ठिकाणी जेव्हा नमाज पठण करणं किंवा आरती करण्याची व्यवस्था केली जाते, त्यासाठी कोणतीही व्यक्ती रस्त्यावर येता कामा नये. नमाज पठण करणं किंवा आरती करण्यासाठी रस्ते वाहतुकीचा खोळंबा होता कामा नये, असंही सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच हे नियम उत्तर प्रदेशातल्या सर्वच जिल्ह्यांना लागू असल्याचं ते म्हणाले आहे.एक बैठक बोलावून सौहार्दपूर्ण वातावरणात अशा प्रकारची कारवाई केली जाईल. मला वाटतं की आमचा हा प्रयोग यशस्वी होईल. दुसरीकडे राज्यातील अलिगड आणि मेरठ जिल्ह्यांतील पोलीस प्रशासन कडक पावलं उचलत रस्त्यांवर धार्मिक कार्यक्रम करण्यावर पूर्णतः बंदी घातली आहे.