नवाज शरीफ यांना पंतप्रधानांच्या शुभेच्छा
By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST
नवी दिल्ली-पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या शुभेच्छा त्यांना देतो व निरोगी आयुष्याची कामना करतो असे मोदींनी म्हटले आहे.