शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: पंतप्रधानांचे आवाहन आणि कुंभमेळा समाप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 04:52 IST

आता केवळ प्रतीकात्मक उत्सव

हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कुंभमेळा प्रतीकात्मक करावा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर जुना आखाडाने शनिवारी रात्री कुंभमेळा समाप्तीची घोषणा केली. तथापि, कुंभमेळा आता केवळ प्रतीकात्मक राहणार आहे. कुंभमेळा ३० एप्रिल रोजी समाप्त होणार आहे. तथापि, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर उत्तराखंड सरकारने संत, मठप्रमुख यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर जुना आखाडाने ही घोषणा केली. मार्गदर्शक मंडळ आणि संत यांच्यातील मतभेदांमुळे कुंभ मेळा प्रतीकात्मक करण्याच्या घोषणेला उशीर झाला. आखाडा परिषद, विश्व हिंदू परिषद आणि मार्गदर्शक मंडळ यांच्यात दिवसभर चर्चेच्या फेऱ्या झाल्या. विहिंपचे प्रमुख आलोक कुमार यांनी मार्गदर्शक मंडळाचे सदस्य आणि संत यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली. आलोक कुमार हे स्वत: पॉझिटिव्ह आहेत. लोकमतशी बोलताना आलोक कुमार यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर कुंभ प्रतीकात्मक करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळा