शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वाेच्च नेत्यांना माेदींचं खास गिफ्ट; जाणून घ्या, कुणाला काय दिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 08:05 IST

कमला हॅरिस यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये एक वस्तू त्यांच्या आजाेबांशी संबंधित आहे. ही भेटवस्तू पाहून हॅरिस अतिशय आनंदी झाल्या.

वाॅशिंग्टन : ‘क्वाड’ बैठकीच्या निमित्ताने अमेरिकेच्या दाैऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासाेबतही चर्चा केली. या भेटीदरम्यान माेदींनी हॅरिस यांना खास भेटवस्तू दिल्या आहेत. याशिवाय इतर नेत्यांनाही माेदींनी भेटवस्तू दिल्या. त्यांची चर्चा सुरू आहे. कमला हॅरिस यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये एक वस्तू त्यांच्या आजाेबांशी संबंधित आहे. ही भेटवस्तू पाहून हॅरिस अतिशय आनंदी झाल्या. त्यांचे आजाेबा पी. व्ही. गाेपालन हे वरिष्ठ सरकारी अधिकारी हाेते. त्यांच्याशी संबंधित काही माहिती, अध्यादेश इत्यादींच्या प्रती एका हस्तशिल्प फ्रेममध्ये सजवून ही फ्रेम त्यांना भेट म्हणून देण्यात आली. तर पंतप्रधान माेदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी येथील हस्तकलेच्या एका उत्कृष्ट नमुन्याची खास भेट देण्यात आली.  गुलाबी मीनाकारी असलेला बुद्धिबळाचा संच हॅरिस यांना भेट दिला. 

मॉरिसन यांना भेटपंतप्रधान माेदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्काॅट माॅरिसन यांच्याशीही चर्चा केली.  माॅरिसन यांना माेदींनी चांदीची मीनाकारी असलेले एक जहाज भेट दिले. हे जहाजदेखील हातांनी तयार करण्यात आले हाेते. तर जपानचे पंतप्रधान याेशिहिदे सुगा यांनाही माेदींनी चंदनाची एक बुद्ध मूर्ती भेट दिली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKamala Harrisकमला हॅरिसAustraliaआॅस्ट्रेलियाJapanजपान