शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मोदी पुन्हा करू शकतात आश्चर्यचकित; कच्चे तेल ८५ ते ९० डॉलरवर येण्याची दाट शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 09:00 IST

इंधन दरवाढ करण्याची नाही घाई

-हरीश गुप्तानवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जनतेला, विशेषतः विरोधकांना आश्चर्यचकित करण्याची प्रचंड क्षमता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ न करता ते पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना चूक ठरवू शकतात. इंधनाचे दर कोणत्याही क्षणी भरमसाठ वाढण्याची शक्यता आहे; तेव्हा  लोकांनी आताच आपल्या वाहनाची इंधन टाकी पूर्ण भरू घ्यावी, असे आवाहन करून राहुुल गांधी यांनी   इंधन दरवाढीसोबत होणाऱ्या महागाईच्या भडक्याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.

दोन आठवड्यांपूूर्वी युक्रेन आणि रशियादरम्यान युद्ध भडकल्याने कच्चा तेलाचा भाव प्रतिबॅलर १३५ डॉलवर गेला आहे. रशियासह विविध देशांतून भारत आपली गरज भागविण्यासाठी ८० टक्के आयात करतो. कच्चा तेलाचा भाव प्रतिबॅरल ८० डॉलरवरून १३५ डाॅलरवर गेल्याने इंधनाचे दर वाढविले जातील. तथापि, या लोकप्रिय समजुतीनुसार इंधनाचे दर वाढविण्याचा सरकारचा बेत नाही, असे अधिकृतरीत्या समजते.सूत्रांनुसार इंधन दरवाढ करण्याची घाई नाही. जागतिक बाजारात कच्चा तेलाचा भाव प्रतिबॅरल ८५ ते ९० डॉलरवर येण्याची दाट शक्यता आहे. अशा स्थितीत  इंधनाचे दर वाढविण्याची गरजच भासणार नाही.

जनतेच्या हित रक्षणासाठी सरकार करील हस्तक्षेप

पेट्रोलियममंत्री  हरदीप पुरी यांनी संसदेत सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या  आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचा भाव, चलन-विनिमय दर, कर,  देशांतर्गत वाहतूक आणि अन्य घटकांचा विचार करून पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत योग्य तो निर्णय घेतील. भू-राजकीय  घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकार या घटकांवर बारकाईने लक्ष ठेवून असून, सामान्य जनतेचे हिताचे रक्षण करण्यासाठी जरूर हस्तक्षेप करील. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPetrolपेट्रोलDieselडिझेल